यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी, एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था |Aashadhi Ekadashi |Pandharpur |MSRTC

2022-07-02 225

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल होतात. यावर्षी १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून, यानिमित्त पाचोरा एसटी आगारातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान ही विशेष सेवा एसटीतर्फे देण्यात येणार आहे. पाहूया ही बातमी.

#msrtc #AshadhiEkadashi #pandharpur #busservices #pachora

Videos similaires